WEF Davos Summit 2025: महाराष्ट्र सरकारचा रिलायंस सोबत Rs 3.05 लाख कोटीचा सामंजस्य करार; 3 लाख नोकरीच्या संधी

राज्य सरकारने आतापर्यंत 9,30,457 कोटी रुपयांच्या गुंतवणूक प्रस्तावांसह 32 सामंजस्य करार केले आहेत.

WEF Davos Summit 2025: महाराष्ट्र सरकारचा रिलायंस सोबत Rs 3.05 लाख कोटीचा सामंजस्य करार; 3 लाख नोकरीच्या संधी
GoM and RIL MOU | X

महाराष्ट्र सरकारचा आज वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये रिलायंस सोबत Rs 3.05 लाख कोटीचा सामंजस्य करार झाला आहे. या करारामध्ये विविध क्षेत्रात 3 लाख नोकरीच्या संधी निर्माण होणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत X  वर पोस्ट करत माहिती देताना अनंत अंबानी यांचेही आभार मानले आहेत. दरम्यान राज्य सरकारने आतापर्यंत 9,30,457 कोटी रुपयांच्या गुंतवणूक प्रस्तावांसह 32 सामंजस्य करार केले आहेत. Davos World Economic Forum Meeting 2025: तीन दिवसांत महाराष्ट्रासाठी 4 लाख 60 हजार कोटींचे सामंजस्य करार.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 22, 2025 09:24 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).