Water Cut: कामोठे नोडमध्ये बुधवारी सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद

शुक्रवारी पाणीपुरवठा कमी दाबाने सुरू होईल.

No Water Supply | (Photo Credit: File Photo)

न.मुं.म.पा.तर्फे हाती घेण्यात आलेल्या शेडुंग येथील तातडीच्या दुरुस्ती कामामुळे बुधवार,२८.१२.२०२२ रोजी स.८ ते रा.८ पर्यंत कामोठे नोडमध्ये पाणीपुरवठा बंद राहील. गुरुवारी व शुक्रवारी पाणीपुरवठा कमी दाबाने सुरू होईल. नागरिकांनी कृपया पाण्याचा योग्य तो साठा करून ठेवावा. CIDCO ने याबाबत माहिती दिली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)