Wardha: 13 वर्षीय मुलीच्या गर्भपात आणि बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल, 5 आरोपींना अटक केल्याची माहिती
महाराष्ट्रातील वर्धा येथे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि तिचा गर्भपात केल्याप्रकरणी 5 आरोपींना अटक करण्यात आली. तसेच या प्रकरणी अधिक तपास केला जात असल्याची माहिती पोलीस भानुदास पिंडूरकर यांनी दिली आहे.
महाराष्ट्रातील वर्धा येथे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि तिचा गर्भपात केल्याप्रकरणी 5 आरोपींना अटक करण्यात आली. तसेच या प्रकरणी अधिक तपास केला जात असल्याची माहिती पोलीस भानुदास पिंडूरकर यांनी दिली आहे. तर वर्ध्यात एका खासगी रुग्णालयात भ्रुण आणि मानवी सांगाडे मिळाल्याने खळबळ उडाली आहे. त्याचसोबत अवैध पद्धतीने सुरु असलेल्या गर्भपात केंद्राचा सुद्धा खुलासा झाला आहे.
Tweet:
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement
Advertisement