दिव्यांग महिलेला खारच्या रजिस्टर ऑफिसमध्ये 2 मजले खुर्चीवर बसवून वर न्यावं लागलं; Devendra Fadnavis कडून कारवाईची हमी

विराली मोदी या एका दिव्यांग महिलेला मॅरेज रजिस्टर साठी खारच्या कार्यालयात आलेला अनुभव कटू होता.

विराली मोदी या एका दिव्यांग महिलेला मॅरेज रजिस्टर साठी खारच्या कार्यालयात आलेला अनुभव कटू होता. तिला 2 मजले वर जावे लागले. या प्रकारची तिने ट्वीट करत माहिती दिली आहे. यानंतर उप्मुख्यमंत्र्यांनी त्याची दखल घेत उपाययोजना करण्याची हमी दिली आहे. तिच्या पोस्ट मध्ये तिने ना इमारतीला लिफ्ट आहे ना कोणी अधिकारी खाली येऊन तिची सही घ्यायला तयार होता असं म्हटलं आहे.

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement