Mumbai Viral Video: ढोल ताशांच्या गजरात ऑन ड्यूटी मुंबई पोलीसाचा जल्लोष, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात मुंबई पोलीस गणेश आगमणा दिवशी ढोल ताशा पथकांसोबत जल्लोष करत आहे.

Viral Video Mumbai

Mumbai Viral Video: भारतात ठिकठिकाणी गणेशोत्सव साजरा केली जात आहे. ढोल ताशांच्या गजरात गणेश भक्त गणेश उत्सव साजरा केला जात आहे. सद्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात एक पोलीस गणेश आगमना दिवशी गणेश भक्तांसोबत मज्जा करत आहे. मुंबई पोलीसांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकुळ घालत आहे. गणेश आगमन दिवशी एका मुंबई पोलीसानी ढोल वाजवला आहे. सणासुदीचा आनंद लुटण्यासाठी ढोल वाजवला आहे. ऑन ड्यूटी मुंबई पोलिसांनी उत्सव साजरा करणाऱ्या पंडालच्या सदस्यांसह दमदार जल्लोषाचा आनंद लुटला.

 

View this post on Instagram

 

A post shared by MUMBAI | Mumbai Lifestyle, Food & places (@mumbai7merijaan)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement