Dhirubhai Ambani School मध्ये बॉम्ब स्फोट धमकी देण्याच्या प्रकरणी आरोपी Vikram Singh गुजरातच्या मोरबीमधून अटक

Dhirubhai Ambani school मध्ये बॉम्ब स्फोट धमकी देण्याच्या प्रकरणी आरोपी Vikram Singh याला गुजरातच्या मोरबीमधून अटक करण्यात आली आहे.

Dhirubhai Ambani school | Twitter

Dhirubhai Ambani school मध्ये बॉम्ब स्फोट धमकी देण्याच्या प्रकरणी आरोपी Vikram Singh याला गुजरातच्या मोरबीमधून अटक करण्यात आली आहे. दरम्यान 2 दिवसांपूर्वी या व्यक्तीने फोन करून धमकी दिली होती. मुंबईच्या बीकेसी भागात असलेल्या धीरूभाई अंबानी स्कूल च्या नीता अंबानी या चेअरपर्सन आहेत.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now