Mumbai Weather Forecast: मुंबई, ठाणे, पालघर मध्ये पुढील 3-4 तास मुसळधार कोसळण्याची शक्यता- IMD

मुंबई मध्ये अज मध्यम ते जोरदार पावसांच्या सरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Rain | representative pic- (photo credit -pixabay)

मुंबई मध्ये मागील 3-4 दिवसांपासून पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आज (1 जुलै) येत्या 3-4 तासामध्ये पावसाचा जोर मुंबई, ठाणे, पालघर भागामध्ये काही ठिकाणी अधिक राहणार आहे. दरम्यान आज दिवसभर मध्यम ते जोरदार सरी बरसण्याचा अंदाज जाहीर केला आहे. त्यामुळे विकेंडला बाहेर पडण्याचा विचार करणार्‍यांनी पूर्ण तयारी निशी बाहेर पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. नक्की वाचा: Pandavkada Waterfalls: खारघरमधील पांडवकडा धबधब्यावर जाण्यास मनाई; कलम 144 लागू .

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement