केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते औरंगाबाद जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाच्या विकास कामाचे लोकार्पण
औरंगाबाद -पुणे नवीन द्रुतगतीमार्ग होणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्र्यांनी केली आहे.
केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते औरंगाबाद जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाच्या विकास कामाचे लोकार्पण आज संपन्न झाले आहे. पुणे औरंगाबाद दरम्यान महामार्ग बनवला जाणार आहे त्यासाठी 10,000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
Tags
Aurangabad
DD News
Expressway
Live Breaking News Headline
Maharashtra
maharashtra news
national highway
Nitin Gadkari
Paithan
Pune
Union Minister Nitin Gadkari
Union Road Transport and Highways Minister Nitin Gadkari
औरंगाबाद-पुणे
औरंगाबाद-पुणे एक्सप्रेस हायवे
ताज्या बातम्या
नितीन गडकरी
प्रादेशीक वृत्त
मराठी बातम्या
सह्याद्री बातम्या
स्थानिक बातम्या
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Advertisement
Advertisement