Nagpur G20 Delegates: पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली G20 चे लोकशाहीकरण झाले - देवेंद्र फडणवीस
ती एक लोकचळवळ बनली आहे. यात नागरी समाजाची भूमिका खूप महत्वाची आहे कारण सरकारकडे कायदेशीर अधिकार आहेत परंतु नागरी समाजाला नैतिक अधिकार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली G20 चे लोकशाहीकरण झाले आहे. ती एक लोकचळवळ बनली आहे. यात नागरी समाजाची भूमिका खूप महत्वाची आहे कारण सरकारकडे कायदेशीर अधिकार आहेत परंतु नागरी समाजाला नैतिक अधिकार आहेत. नागपुरात शेवटच्या माणसाचा आवाज ऐकू यावा यासाठी नागरी समाजाची मजबूत व्यवस्था असण्याची गरज आहे, अशी भावना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे जी-20 परिषदेत व्यक्त केली.
ट्विट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)