Ulhasnagar Shocker: भटक्या कुत्र्याला कचरा पसवतो म्हणून बेदम मारहाणीतून ठार केल्याने बाप-लेकाविरोधात गुन्हा दाखल

उल्हासनगर मधील एका टाऊनशीप मध्ये भटक्या कुत्र्याला मारहाण करीत मारून टाकल्याने ठाणे पोलिसांनी बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Ulhasnagar Shocker: भटक्या कुत्र्याला कचरा पसवतो म्हणून बेदम मारहाणीतून ठार केल्याने बाप-लेकाविरोधात गुन्हा दाखल
Dog | Representational Image | (Photo Credit: Pexels)

उल्हासनगर मधील एका टाऊनशीप मध्ये भटक्या कुत्र्याला मारहाण करीत मारून टाकल्याने ठाणे पोलिसांनी बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कुत्रा कचरा पसरवत असल्याने त्यांनी मारहाण केल्याचं सांगितलं जात आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 30, 2022 12:14 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).