Ajintha Caves: सेल्फीचा नाद नडला! अंजिठा लेणीतील सातकुंडात तरुण 70 फूट खाली कोसळला

विशेष म्हणजे 23 जुलै रोजी रविवार असल्याने पर्यटकांची गर्दी अधिक होती.

Ajanta Caves Accident

औरंगाबादच्या अजिंठा लेणीसमोर (Ajanta Caves)  असलेल्या (View Point) धबधब्याच्या ठिकाणी समोर आला असून, एक 30 वर्षीय तरुण थेट लेणीच्या 70 फूट कुंडात पडला होता. मात्र, पोलिसांनी बचावकार्य करून या तरुणाला वाचवलं आहे. गोपाल पुंडलिक चव्हाण असं या तरुणाचं नाव आहे.  सध्या अजिंठा लेणी पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. विशेष म्हणजे 23 जुलै रोजी रविवार असल्याने पर्यटकांची गर्दी अधिक होती.

पाहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)