आज एका दिवसात राज्यभरात 95,439 आंब्यांच्या पेट्या बाजारात दाखल; 4 डझनच्या पेटीचा दर 1,200 ते 3,350 हजार रुपये
आज एका दिवसात राज्यभरातून 95 हजार 439 आंब्याच्या पेट्या बाजारात दाखल झाल्या आहेत
कोकणात पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे कोकणातला हापूस आंबा मोठ्या प्रमाणात नवी मुंबईतल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातल्या फळ मार्केटमध्ये दाखल होत आहेत. कोकणातल्या आंब्यासोबतच राज्याच्या विविध भागांतूनही आंबा दाखल होत आहे.
आज एका दिवसात राज्यभरातून 95 हजार 439 आंब्याच्या पेट्या बाजारात दाखल झाल्या आहेत. आवक वाढली तरीही सध्या 4 डझनच्या आंब्याच्या पेटीचा दर 1,200 ते 3,350 रुपयांपर्यंत आहे. या दरात फार घरसण होण्याची शक्यता नसल्याचे फळ मार्केटचे संचालक संजय पानसरे यांनी सांगितले.
Advertisement
संबंधित बातम्या
Raid 2 Box Office Collection Day 13: अजय देवगणच्या 'रेड 2' चित्रपटाची कमाई सुरूच; आतापर्यंतची एकूण कमाई 133.92 कोटी
Unseasonal Rains: कोकणात अवकाळी पावसाने आंबा, मासे आणि मीठ उद्योगांचे नुकसान, नागरिक गटाची नुकसानभरपाईची मागणी
Jaat Box Office Collection Day 2: दुसऱ्या दिवशी 'जाट'च्या कमाई घटली; विकेंडला मोठ्या कमाईची अपेक्षा
Chhaava Box Office Collection Day 45: 'छावा' ची 45व्या दिवशीही कमाईची घौडदौड सुरू; जाणूव घ्या आकडेवारी
Advertisement
Advertisement