Gondia Shocker: रात्रच्या वेळी कारच्या धडकेत वाघ गंभीर जखमी, उपचाराला नेताना मृत्यू; व्हिडिओ व्हायरल

गोंदियातील या धक्कादायक घटनेत कारची धडक वाघाला लागली. या घटनेत वाघ गंभीर जखमी झाला आहे.

car collision tiger injured PC twitter

Gondia Shocker: गोंदियात रात्रीच्या वेळी एका कारच्या धडक वाघाला लागली. या धडकेत वाघाच्या पायाला गंभीर जखम झाली. त्यात ज्या गाडीसोबत धडक झाली ती गाडी देखील समोर जावून बंद पडली. वाघाला उपाचारासाठी नेण्यात आले होते परंतू, त्याचा मृत्यू झाला. अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. रात्रीच्या वेळी गोंदिया ही घटना घडली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement