एसटी कर्मचार्यांच्या बाबतीत राज्य सरकारची आडमुठी भूमिका जीवघेणी - देवेंद्र फडणवीस
कामगारांच्या अडचणी आणि विलीनीकरण याच्यातला मध्यममार्ग मी सुचवलाय, निर्णय राज्यसरकारला घ्यायचा आहे. फडणवीस यांच्या वक्तव्यामुळे एसटीचे विलीनीकरण सध्या तरी अशक्य असल्याचे म्हटले जात आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) एका कार्यक्रमासाठी नाशिक (Nashik) येथे आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. एसटी कर्मचाऱ्यांबाबतची राज्यसरकारची भूमिका जीवघेणी आहे. कामगारांच्या अडचणी आणि विलीनीकरण याच्यातला मध्यममार्ग मी सुचवलाय, निर्णय राज्यसरकारला घ्यायचा आहे. फडणवीस यांच्या वक्तव्यामुळे एसटीचे विलीनीकरण सध्या तरी अशक्य असल्याचे म्हटले जात आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
House Arrest Controversy: अश्लील क्लिप वादाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महिला आयोगाकडून Ullu CEO Vibhu Agarwal आणि House Arrest होस्ट Aizaz Khan ला समन्स
Pankaja Munde Harassment Case: पंकजा मुंडे यांना अश्लिल मेसेज; पुणे येथून एकास अटक
Vande Bharat Express Worm Case: वंदे भारत एक्स्प्रेसच्या नाश्त्यात किडा आढळल्याने संताप
National Herald Case: 'देवा भाऊ बुलडोजर चलाओ', मुंबई येथे AJL समोर भाजपची पोस्टरबाजी
Advertisement
Advertisement
Advertisement