Devendra Fadnavis: 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर हा कालावधी सेवा पंधरवडा म्हणून साजरा करणार- देवेंद्र फडणवीस

आपला वाढदिवस साजरा करु नये त्या ऐवजी सेवा सप्ताह साजरा करावा अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी इच्छा असते. त्यामुळे 17 सप्टंबर हा पंतप्रधानांचा वाढदिवस तर 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांची जयंती असते. त्यामुळे या काळात राष्ट्रनेता ते राष्ट्रपीता या पंधरवड्यात सर्व प्रकारच्या सेवा लोकांना देण्याचा निर्णय आम्ही घेतल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी म्हटले आहे.

Devendra Fadnavis (Photo Credit - Twitter)

17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर हा कालावधी आम्ही सेवा पंधरवडा म्हणून साजरा करणार आहोत. 17 सप्टेंबर हा पंतप्रधान मोदी यांचा जन्मदिवस असतो. आपला वाढदिवस साजरा करु नये त्या ऐवजी सेवा सप्ताह साजरा करावा अशी त्यांची इच्छा असते. त्यामुळे 17 सप्टंबर हा पंतप्रधानांचा वाढदिवस तर 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांची जयंती असते. त्यामुळे या काळात राष्ट्रनेता ते राष्ट्रपीता या पंधरवड्यात सर्व प्रकारच्या सेवा लोकांना देण्याचा निर्णय आम्ही घेतल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी म्हटले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement