Mumbai Police: मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून 12 लाख रुपयांच्या ड्रग्जसह एकास अटक
आरोपीकडून ताब्यातून सुमारे 12 लाख रुपयांचे 100 ग्राम एमडी (MD ड्रग्ज) जप्त केले. आरोपीस 21 जूनपर्यंत कोठडीत ठेवण्यात येणार आहे. पुढील तपास सुरू आहे.
मुंबई पोलिसांच्या अँटी नारकोटिक्स सेलने एनडीपीएस कायद्यांतर्गत एकास मुंबईच्या गोवंडी भागातून अटक केली. आरोपीकडून ताब्यातून सुमारे 12 लाख रुपयांचे 100 ग्राम एमडी (MD ड्रग्ज) जप्त केले. आरोपीस 21 जूनपर्यंत कोठडीत ठेवण्यात येणार आहे. पुढील तपास सुरू आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
डेटिंग अॅप घोटाळ्यांबद्दल जागृकता वाढवण्यासाठी Amisha Patel थेट पोलीस गणवेशात; Maharashtra Cyber Cell कडून व्हिडीओ पोस्ट (Video)
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Advertisement
Advertisement
Advertisement