Thane Shocker: ठाण्यात Joshi Bedekar College मागे सापडला 20 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह; पोलिस तपास सुरू

ठाण्यात Joshi Bedekar College मागे 20 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे.

ठाण्यात Joshi Bedekar College मागे  20 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे. याप्रकरणी सध्या पोलिस तपास सुरू असून त्यामधून पुढील धागेदोरे सापडतील. दरम्यान मृत व्यक्तीचं नाव राजा बाबू आहे. मृत्यू नंतर त्याचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement