Mumbai Local News: ठाणे ते कळवादरम्यान तांत्रिक बिघाड, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
कल्याण, बदलापुर आणि कसारा (Mumbai Local News) दिशेनं येणारी वाहतूक उशिराने सुरु आहे. स्लो आणि फास्ट दोम्ही मार्ग विस्कळित.
ठाणे ते कळवादरम्यान तांत्रिक बिघाड (Technical failure) झाल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे कल्याण, बदलापुर आणि कसारा (Mumbai Local News) दिशेनं जाणारी वाहतूक उशिराने सुरु आहे. स्लो आणि फास्ट दोम्ही मार्ग विस्कळित आहे. ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement