Sudhir Mungantiwar On Aditya Thackeray: आदित्य ठाकरे यांच्या आरोपावर सुधीर मुनगंटीवार यांचे प्रत्युत्तर, शिवसेनेने खुर्चीच्या प्रेमासाठी जनतेच्या पाठीत खंजीर खुपसलाय
भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आदित्य ठाकरे यांना प्रत्युत्तर दिल आहे.
शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी शनिवारी पणजीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये भाजपावर परखड शब्दांमध्ये टीका केली होती. भाजपानं पाठीत खंजीर खुपसला असं म्हणतानाच आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेनं भाजपासाठी आत्तापर्यंत महाराष्ट्राबाहेर उमेदवार उभे केले नव्हते, असा देखील दावा केला. यानंतर सेना-भाजपामध्ये पुन्हा एकदा जुंपली आहे. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आदित्य ठाकरे यांना प्रत्युत्तर दिल आहे.
Tweet
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)