Sudha Murthy Met Bhide Guruji: ब्रिटेनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या सासूबाई सुधा मुर्तींनी घेतली भिडे गुरुजींचे भेट

सुधा मुर्तींचा संभाजी भिडेंना वाकून नमस्कार करतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल होत आहे.

सुप्रसिध्द लेखिका, समाजसेविका आणि ब्रिटेनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या सासूबाई सुधा मुर्तींनी संभाजी भिडेंची भेट घेतली. सांगलीतील एका कार्यक्रमादरम्यान सुधा मुर्तींनी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडेंचे आशिर्वाद घेताना दिसल्या. तरी सुधा मुर्तींचा संभाजी भिडेंना वाकून नमस्कार करतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल होत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement