Fraud Alert: 5जी मध्ये समाविष्ट करण्याच्या बहाण्याने फसवणूक होण्याचा धोका; मुंबई पोलिसांनी नागरिकांना केलं अलर्ट

5जी मध्ये समाविष्ट करण्याच्या बहाण्याने फसवणूक होण्याचा धोका असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. त्यांनी नागरिकांना याबाबत अलर्ट केले आहे.

Representational Image | (Photo Credits: PTI)

5जी मध्ये समाविष्ट करण्याच्या बहाण्याने फसवणूक होण्याचा धोका असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. त्यांनी नागरिकांना याबाबत अलर्ट केले आहे. तुमची खाजगी माहिती अनोळखी व्यक्तीसोबत शेअर करू नका.  एखाद्या फोन कंपनी मधून बोलत असल्याचं भासवून काही माहितीवर, बॅंकेच्या तपशीलावर डल्ला मारला जाऊ शकतो. त्यामुळे थेट फोन वर किंवा कोणत्याही लिंक वर माहिती शेअर न करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement