पंढरपूर मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी राज्याच्या अन्य भागात किंवा राज्याबाहेर राहणाऱ्या नागरिकांना मतदानासाठी प्रवास करु देण्याबाबत राज्य शासनाच्या सूचना

पंढरपूर मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी राज्याच्या अन्य भागात किंवा राज्याबाहेर राहणाऱ्या नागरिकांना मतदानासाठी प्रवास करु देण्याबाबत राज्य शासनाने सूचना दिल्या आहेत.

Gram Panchayat Elections | (File Image)

येत्या 17 एप्रिलला होणा-या पंढरपूर मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी राज्याच्या अन्य भागात किंवा राज्याबाहेर राहणाऱ्या नागरिकांना मतदानासाठी प्रवास करु देण्याबाबत राज्य शासनाने सूचना दिल्या आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement