Delhi to Shirdi: दिल्लीहून शिर्डीला जाणारे स्पाइसजेटचे एसजी SG 953 विमान खराब हवामानामुळे मुंबईकडे वळवले

दिल्लीहून शिर्डीला जाणारे स्पाइसजेटचे एसजी ९५३ हे विमान खराब हवामानामुळे मुंबईकडे वळवण्यात आले. प्रवाशांना मुंबईहून शिर्डीला जाण्यासाठी भूपृष्ठ वाहतूक उपलब्ध करून दिली जात आहे. स्पाईसजेटमध्ये प्रवासी, क्रू आणि विमानांची सुरक्षा सर्वोपरि आहे, अशी माहिती स्पाइसजेटच्या प्रवक्त्यांनी दिली आहे.

SpiceJet | (Photo Credits: Twitter/ANI)

दिल्लीहून शिर्डीला जाणारे स्पाइसजेटचे एसजी ९५३ हे विमान खराब हवामानामुळे मुंबईकडे वळवण्यात आले. प्रवाशांना मुंबईहून शिर्डीला जाण्यासाठी भूपृष्ठ वाहतूक उपलब्ध करून दिली जात आहे. स्पाईसजेटमध्ये प्रवासी, क्रू आणि विमानांची सुरक्षा सर्वोपरि आहे, अशी माहिती स्पाइसजेटच्या प्रवक्त्यांनी दिली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement