Sindhudurg: औषधांनी भरलेला कंटेनर सुख नदीपात्रात कोसळला, दोन ठार
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुंबई - गोवा महामार्गावर खारेपाटण चेक पोस्ट नजीकच्या पुलावरून औषधांनी भरलेला कंटेनर सुख नदीपात्रात कोसळून झालेल्या अपघातात चालक आणि क्लिनर या दोघांचा जागीच मृत्यू झाला. मंगळवारी रात्री ११.३० च्या सुमारास हा अपघात झाला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Advertisement
संबंधित बातम्या
Global Gold Prices: जागतिक सोने दर महागाईस पूरक; भारताचा CPI April 2025 काय सांगतो?
Rohit Sharma and Virat Kohli: कसोटीतून निवृत्ती घेतल्यानंतर, 2025 मध्ये रोहित आणि विराट किती एकदिवसीय सामने खेळतील? संपूर्ण वेळापत्रक येथे पाहा
Southwest Monsoon 2025: मान्सून अंदमान, निकोबार मध्ये दाखल; भारतीय हवामान खात्याची माहिती
Sunil Gavaskar: गिल, पंत नाही तर हा खेळाडू कसोटी संघाचा कर्णधार म्हणून उत्तम; गावस्कर यांनी दिला पाठिंबा
Advertisement
Advertisement
Advertisement