विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना मातृशोक

विधानसभा उपसभापती निलम गोऱ्हे यांच्या मातोश्री लतिकाताई दिवाकर गोऱ्हे यांचे निधन

Nilam Gorhe

विधानपरिषदेच्या उपसभापती आणि ठाकरे गटाच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे (Nilam Gorhe) यांच्या आई लतिकाताई दिवाकर गोऱ्हे यांचे पुण्यात (Pune) आज निधन झाले आहे.  त्या 87 वर्षांच्या होत्या. यांचे पार्थिवाचे अंत्यदर्शन सिल्हररॅाक्स हरेकृष्ण मंदिर पथ, मॅाडेल कॅालनी, पुणे येथे दुपारी 2.30 ते 4.30 च्या दरम्यान घेता येणार आहे. तर त्यांच्यावर अंत्यसंस्कार हे 5 वाजता वैकुंठ स्मशानभुमी, नवी पेठ येथे होणार आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement