Maharashtra Political Crisis: शिवसेनेने उद्या दुपारी 1 वाजता बोलावली राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक
मुख्यमंत्री व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीत सहभागी होणार आहेत.
Maharashtra Political Crisis: महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने उद्या दुपारी 1 वाजता राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे. त्याचवेळी मातोश्रीवर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात राजकीय संकटावर मात करण्यासाठी भविष्यातील रणनीतीबाबत चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीत सहभागी होणार आहेत.
Tags
BJP
Eknath Shinde
Maharashtra Political Crisis
Maharashtra politicians Assam
Mahavikas Aghadi government
Radisson Blu
Rebel MLAs
Sharad Pawar
Shiv Sena
Shiv Sena rebel leaders
Uddhav Thackeray
उद्धव ठाकरे
एकनाथ शिंदे
गुवाहाटी
बंडखारे आमदार
बाळासाहेब ठाकरे
भाजप
महाराष्ट्र राजकारण आसाम
महाविकास आघाडी सरकार
वर्षा बंगला
शरद पवार
शिवसेना
शिवसेना कार्यकारणी बैठक
शिवसेना बंडखोर नेते
Advertisement
संबंधित बातम्या
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Chhagan Bhujbal पुन्हा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात; पहा शपथविधी नंतरची त्यांची पहिली प्रतिक्रिया (Watch Video)
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Mumbai Lake Water Level: मुंबईवर पाणीटंचाईचे संकट? शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची पातळी 18% पेक्षा कमी; 60 दिवसांचा साठा शिल्लक
Advertisement
Advertisement