सर्वोच्च न्यायालयामध्ये शिवसेनेच्या बाजूने निकाल लागून महाविकास आघाडी सरकार टिकावं म्हणून शिवसैनिकाचा पार्लेश्वर मंदिरात दुग्धाभिषेक (Watch Video)

महाविकास आघाडी सरकार टिकावं म्हणून एका शिवसैनिकाने पार्लेश्वर मंदिरात महादेवाच्या पिंडीवर दुग्धाभिषेक केला आहे.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा वाद आता कोर्टात गेला आहे. एकनाथ शिंदे यांचा गट विरूद्ध शिवसेना यामध्ये आज काय निकाल लागणार याकडे सार्‍यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान सर्वोच्च न्यायालयामध्ये शिवसेनेच्या बाजूने निकाल लागून महाविकास आघाडी सरकार टिकावं म्हणून एका शिवसैनिकाने  पार्लेश्वर मंदिरात  महादेवाच्या पिंडीवर  दुग्धाभिषेक केला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement