Shiv Pratap Din 2022: शिवप्रताप दिन निमित्त प्रतापगडावर आज लेझर शो (Watch Video)

आज 363 वा शिवप्रताप दिन महाराष्ट्रात साजरा केला जात आहे. प्रतापगडावर आज शिवप्रेमींनी गर्दी केली आहे.

शिवप्रताप दिन । PC: Twitter/@InfoDivPune

शिवप्रताप दिन (Shiv Pratap Din) निमित्त प्रतापगडावर आज लेझर शो आयोजित करण्यात आला आहे. आज तिथीनुसार शिव प्रताप दिन साजरा केला जात आहे. 10 नोव्हेंबरला तारखेनुसार शिवप्रताप दिन साजरा केला जातो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आज प्रतापगडाला भेट दिली आहे. काही दिवसांपूर्वीच प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफझल खानाच्या कबरीजवळील अतिक्रमण प्रशासनाकडून हटवण्यात आले आहे. नक्की वाचा: शिव प्रताप दिनी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाच्या कबरीजवळील अनधिकृत बांधकाम तोडण्यास सुरूवात .

पहा व्हिडीओ

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement