'दुनियादारी' चित्रपटातील डायलॉग शेअर करत मुंबई पोलिसांनी नागरिकांना केलं हेल्मेट घालण्याचं आवाहन
श्रेया! मोठा गेम झाला असता रे आज आपण हेल्मेट घातलं नसतं तर! असा डायलॉग पोलिसांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे.
'दुनियादारी' चित्रपटातील डायलॉग शेअर करत मुंबई पोलिसांनी नागरिकांना हेल्मेट घालण्याचं आवाहन केलं आहे. श्रेया! मोठा गेम झाला असता रे आज आपण हेल्मेट घातलं नसतं तर! असा डायलॉग पोलिसांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Bigg Boss Marathi 5: 'दुनियादारी'मधील लोकप्रिय अभिनेता बिग बॉस मराठी 5 मध्ये सहभागी; 'या' पोस्टमुळे झाला खुलासा
'गोकुळधामची दुनियादारी' आता युट्यूब चॅनेलवरही उपलब्ध, मालिकेला काही दिवसांतच मिळाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
Xiaomi Black Friday Sale 2020 अंतर्गत स्मार्टफोन आणि अॅक्सेसरीज वर 10,000 रुपयांपर्यंत डिस्काऊंट; Amazon India वरुन करु शकता खरेदी
खुशखबर! लोकप्रिय शो 'तारक मेहता का उल्टा चष्मा’ आता मराठीमध्ये; Gokuldhamchi Duniyadari चा प्रोमो प्रदर्शित (Video)
Advertisement
Advertisement