नितेश राणे कडून रियाझ भाटीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यासोबतचे जुने फोटो शेअर

भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी नवाब मलिक यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

(Photo Credit - Twitter)

नवाब मलिक (Nawab Malik) यांनी पत्रकार परिषद घेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावर हल्लाबोल केला. रियाझ भाटीवरुन नवाब मलिकांनी प्रश्न उपस्थित केले होते. नितेश राणे यांनी नवाब मलिकांच्या पत्रकार परिषदेचा संदर्भ देत ‘नवाबभाई कहते है ‘रीयाझ भाटी दाऊद का आदमी है’ या वाक्यासोबत रियाझ भाटीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबतचे जुने फोटो ट्विट केले आहेत. भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी  नवाब मलिक यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement