Sharad Pawar: शरद पवार कुटुंबीयांसोबत दिसले विमानतळावर
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे आपल्या कुटुंबीयांसमवेत विमानतळावर दिसले. या वेळी त्यांच्यासोबत पत्नी प्रतिभाताई पवाही होत्या. शरद पवार यांनी नुकताच आपला 82 वा वाढदिवस साजरा केला. 12 डिसेंबर 1940 रोजी महाराष्ट्रातील बारामती येथे जन्मलेल्या पवार यांची राजकीय कारकीर्द 50 वर्षांपेक्षा जास्त आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे आपल्या कुटुंबीयांसमवेत विमानतळावर दिसले. या वेळी त्यांच्यासोबत पत्नी प्रतिभाताई पवाही होत्या. शरद पवार यांनी नुकताच आपला 82 वा वाढदिवस साजरा केला. 12 डिसेंबर 1940 रोजी महाराष्ट्रातील बारामती येथे जन्मलेल्या पवार यांची राजकीय कारकीर्द 50 वर्षांपेक्षा जास्त आहे. शरद पवार हे अनेकांसाठी प्रेरणादायी व्यक्तीमत्व आहे. त्यांनी दिलेला कॅन्सरसोबतचा लढा असो की राजकीय आव्हानांचा वेळेवेळी केलेला सामना असो. त्यांचा जीवनप्रवास नेहमीच संघर्षमय राहिला आहे.
इन्स्टापोस्ट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)