नवी दिल्ली अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेल्या प्रजासत्ताक दिनासाठी सज्ज झाली झाली आहे. सर्वत्र कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. हजारो पोलीस आणि लष्करी तसेच निमलष्करी जवान यांच्यामुळे राजधानीचे रुपांतर लष्करी छावणीत झाले आहे.ज्या मार्गावरुन परेड जाणार आहे तिथे तर आतापासूनच सुरक्षा पथकांचा बंदोबस्त आहे.
पाहा व्हिडिओ -
#WATCH | Delhi |ahead of the Republic Day. pic.twitter.com/FfITamympH
— ANI (@ANI) January 22, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)