Satara Earthquake: सातारा मध्ये 3.3 रिश्टल स्केलचा भूकंप

सातारा मध्ये काल 16 ऑक्टोबरच्या रात्री 11 वाजून 36 मिनिटांच्या सुमारास 3.3 रिश्टल स्केलचा भूकंप जाणवला आहे

Earthquake | (Image Credit - ANI Twitter)

सातारा मध्ये काल 16 ऑक्टोबरच्या रात्री 11 वाजून 36 मिनिटांच्या सुमारास 3.3 रिश्टल स्केलचा भूकंप जाणवला आहे. हा धक्का सौम्य स्वरूपाचा असल्याने कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही. मागील काही दिवसांत उत्तर भारत देखील भूकंपाच्या धक्क्याने हादरत आहे. Earthquake in Pithoragarh: पिथौरागढ मध्ये भुकंपाचे धक्के, पिथौरागढ मध्ये भुकंपाचे धक्के, तीव्रता 3.8 रिश्टर स्केल .

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement