राजभवनातील एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस यांच्या फोटो सह Sanjay Raut यांचं 'Wait and Watch' म्हणत ट्वीट

'उनकी मुस्कुराहट पर न जाना, दिया तो कब्र पर भी जल रहा है!! Wait and watch.' असं ट्वीट संजय राऊत यांनी केले आहे.

Sanjay Raut | (Photo Credit: ANI)

शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर रोज शिंदेगटातील आमदारांकडून टीकेचे बाण सोडले जात असताना आज त्यांनी सत्तास्थापनेचं पत्र राज्यपालांना देतानाचा एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांचा फोटो ट्वीट केला आहे. त्याच्या कॅप्शन मध्ये 'या फोटोतील त्यांच्या हास्य मुद्रेवर जाऊ नका दिवा तर कबरीवर देखील तेवत असतो' असं म्हटलं आहे. यामध्ये 'वेट अ‍ॅन्ड वॉच' असं लिहलं आहे. त्यामुळे आता त्यांच्याकडून कोणता धमाका होणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement