Sanjay Raut Press Conference: 'मुलुंडचा दलाल' म्हणून किरीट सौमय्या यांचा उल्लेख करत, ठाकरे कुटुंबाकडे 19 बंगले असल्याच्या दाव्यावर दिलं 'हे' आव्हान!

सौमय्या यांच्याकडून ठाकरे कुटुंबाकडे कोकणात अलिबाग मध्ये 19 बंगले असल्याचा दावा करण्यात आला होता त्याचाही समाचार संजय राऊतांनी घेतला.

संजय राऊत । Twitter/ANI

किरीट सौमय्या यांचा आज संजय राऊत यांनी  'मुलुंडचा दलाल' म्हणून उल्लेख केला आहे. यावेळी त्यांनी  सौमय्या यांच्याकडून ठाकरे कुटुंबाकडे कोकणात अलिबाग मध्ये 19 बंगले असल्याचा दावा केला आहे. '19 बंगले दाखवा आम्ही पिकनिक ला जाऊ, पण जर बंगले दिसेल तर राजकारण सोडेन आणि नाही दिसले तर जोड्याने मारू' असं म्हणत पहिला हल्लाबोल किरीट सौमय्या यांच्यावर केला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement