Sanjay Raut vs Deepak Kesarkar: दीपक केसरकरांना संजय राऊतांचं 'पुन्हा तुरूंगात जाण्यावरून' प्रत्युत्तर; पहा ट्वीट करत पुन्हा दाखवला ठाकरी बाणा

दीपक केसरकरांनी संजय राऊतांबद्दल वक्तव्य करताना त्यांना पुन्हा जेल मध्ये जायचंय का? असं वक्तव्य केल्यानंतर राऊतांनी देखील ट्वीट करत पुन्हा आपला बाणा दाखवला आहे.

Sanjay Raut | (Photo Credits: Facebook)

दीपक केसरकरांनी संजय राऊतांबद्दल वक्तव्य करताना त्यांना पुन्हा जेल मध्ये जायचंय का? असं वक्तव्य केल्यानंतर राऊतांनी देखील ट्वीट करत  पुन्हा आपला बाणा दाखवला आहे. त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांना टॅग करत कायदा तुमच्या कोठीवर नाचत आहे ? असा सवाल विचारला आहे. जेलमध्ये टकलं, मारलं, फासावर लटकवल तरी तुमच्या धमक्यांना भीक घालत नाही. असं ते म्हणाले आहेत.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)