Patra Chawl Land Scam Case मध्ये आलेल्या नव्या ईडी समन्स वर Sanjay Raut आक्रमक; Tweet केली प्रतिक्रिया
संजय राऊत यांना उद्या ईडीने चौकशीसाठी बोलावले आहे.
महाराष्ट्रात सत्तासंघर्षामध्ये आता शिवसेनेचे प्रमुख प्रवक्ते संजय राऊत पुन्हा ईडीच्या रडार वर आले आहेत. संजय राऊतांना आज ईडीने पत्राचाळ जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये 28 जूनला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. यावर प्रतिक्रिया देताना ते ट्वीटर आक्रमक झाले आहेत. हे मला रोखण्यासाठी कपट असून मला मुंडकं छाटलं तरीही मी गुवाहाटी ला जाणार नाही. असे ते म्हणाले आहेत. यामध्ये त्यांनी 'अटक करा' असंही लिहलं आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
डेटिंग अॅप घोटाळ्यांबद्दल जागृकता वाढवण्यासाठी Amisha Patel थेट पोलीस गणवेशात; Maharashtra Cyber Cell कडून व्हिडीओ पोस्ट (Video)
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement
Advertisement