Sanjay Raut Press Conference: महाराष्ट्र सरकार पाडण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा केंद्रा कडून प्रयत्न

महाराष्ट्र सरकार पाडण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा केंद्रा कडून प्रयत्न केले जात असल्याचा दावा आज पुन्हा संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला आहे.

Sanjay Raut | PC: Kishori Pednekar

महाराष्ट्र सरकार पाडण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा केंद्रा कडून प्रयत्न  केले जात असल्याचा दावा आज पुन्हा संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला आहे. ईडी, सीबीआय यांंचा गैरवापर करून त्रास दिला जात असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. व्यकय्या नायडू यांना पत्र दिल्यापासून 10 मार्च ला सरकार पडेल अशा अफवा सुरू झाल्या आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement