Sangli: नर्स असल्याचे भासवून एक दिवसाचे बाळ बॅगेत घेऊन गेली पळून, घटना सीसीटीव्हीत कैद (Watch Video)

एका दिवसाचे बाळ पिशवीत भरून ही महिला थेट रुग्णालयाच्या पायऱ्या उतरून गायब झाली.

Photo Credit - Twitter

सांगली येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. परिचारिका असल्याचे भासवून एका महिलेने रुग्णालयातून एक मूल चोरले. मूल चोरीची घटना ही प्रथमच घडलेली नाही. मात्र या महिलेने येथे ज्या पद्धतीने मुलाला घेऊन गेले आहे, ते पाहून कोणाचेही हृदय हेलावेल. एका दिवसाचे बाळ पिशवीत भरून ही महिला थेट रुग्णालयाच्या पायऱ्या उतरून गायब झाली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. सीसीटीव्ही फुटेज पाहून पोलीस आरोपी महिलेचा शोध घेत आहेत.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement