Sangli Local Body Elections 2021: खानापूर नगरपंचायत निवडणुकीत 102 वर्षीय शांताबाई लवजी मोरे यांनी बजावला मतदानाचा हक्क

महाराष्ट्रातील 32 जिल्ह्यांतील 102 नगर पंचायतींमध्ये आज निवडणूका पार पडत आहेत.

Vote| PC: Twitter/ AIR News Marathi

सांगली मध्ये आज (21 डिसेंबर) सुरू असलेल्या  खानापूर नगरपंचायत निवडणुकीत 102  वर्षीय शांताबाई लवजी मोरे यांनी मतदानाचा हक्क  बजावला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement