मराठा आरक्षण आणि इतर मागण्यांसाठी संभाजीराजे छत्रपती 26 फेब्रुवारी पासून आझाद मैदानात आमरण उपोषणाला बसणार

मराठा आरक्षण आणि इतर मागण्यांसाठी संभाजीराजे छत्रपती 26 फेब्रुवारी पासून आझाद मैदानात आमरण उपोषणाला बसणार असल्याची घोषणा त्यांनी आज केली आहे.

Sambhaji Chhatrapati | (Photo Credit: Twitter)

मराठा आरक्षण आणि इतर मागण्यांसाठी संभाजीराजे छत्रपती 26 फेब्रुवारी पासून आझाद मैदानात आमरण उपोषणाला बसणार असल्याची घोषणा त्यांनी आज केली आहे. दरम्यान महाविकास आघाडी मराठा आरक्षण प्रश्नी  ठाम भूमिका घेत नसल्याने  आतापर्यंत मी आक्रमक होतो, पण आता मी उद्विग्न झालो आहे असे म्हणत त्यांनी उपोषणाची घोषणा केली आहे.

संभाजीराजेंची भूमिका

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement