छत्रपती संभाजी महाराज यांची ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही मालिका दूरदर्शनवर दाखवण्याचा निर्णय घेतल्याबद्दल रोहित पवार यांनी मानले MVA सरकारचे आभार!

या मालिकेमुळे नवीन पिढीला छत्रपती संभाजी महाराजांचा प्रेरणादायी इतिहास समजण्यास मोठी मदत होईल, असंही रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

Rohit Pawar | (Photo Credit: Twitter)

छत्रपती संभाजी महाराज यांची ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही मालिका दूरदर्शनवर दाखवण्याचा निर्णय घेतल्याबद्दल रोहित पवार यांनी महाविकास आघाडी सरकार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत. या मालिकेमुळे नवीन पिढीला छत्रपती संभाजी महाराजांचा प्रेरणादायी इतिहास समजण्यास मोठी मदत होईल, असंही रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement