रियाज भाटी याच्या पत्नीकडून बलात्कार आणि विनयभंगाची तक्रार, पोलिसांकडून आरोपांची पडताळणी सुरु
दाऊद इब्राहिम याचा जवळचा कथित सहकारी रियाज भाटी याची पत्नी रेहनुमा भाटी यांनी मुंबईतील सांताक्रुझ पोलीस ठाणे येथे बलात्कार आणि विनयभंग केल्याची तक्रार नोंदवली आहे. रियाझ भाटी, मुनाफ पटेल, राजीव शुक्ला, हार्दिक पंड्या आणि पृथ्वीराज कोठारी यांच्या विरोधात ही तक्रार दाखल झाली आहे.
दाऊद इब्राहिम याचा जवळचा कथित सहकारी रियाज भाटी याची पत्नी रेहनुमा भाटी यांनी मुंबईतील सांताक्रुझ पोलीस ठाणे येथे बलात्कार आणि विनयभंग केल्याची तक्रार नोंदवली आहे. रियाझ भाटी, मुनाफ पटेल, राजीव शुक्ला, हार्दिक पंड्या आणि पृथ्वीराज कोठारी यांच्या विरोधात ही तक्रार दाखल झाली आहे. पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेतली आहे. आरोपांची पडताळणी सुरु असून, अद्याप कोणताही गुन्हा दाखल करणयात आला नाही.
ट्विट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
डेटिंग अॅप घोटाळ्यांबद्दल जागृकता वाढवण्यासाठी Amisha Patel थेट पोलीस गणवेशात; Maharashtra Cyber Cell कडून व्हिडीओ पोस्ट (Video)
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement