Emergency Landing Of Aircraft: रेड बर्ड अकादमी टेकनाम विमान VT-RBT चे बारामती येथे आपत्कालीन लँडिंग (Watch Video)
रेड बर्ड अकादमी टेकनाम विमान VT-RBT चे बारामती एअरफील्डजवळ आपत्कालीन लँडिंग करण्यात आले आहे, अशी माहिती नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) ने दिली आहे. या घटनेत प्रशिक्षक आणि प्रशिक्षणार्थी दोघेही सुरक्षित आहेत. पुढील तपास सुरू आहे.
रेड बर्ड अकादमी टेकनाम विमान VT-RBT चे बारामती एअरफील्डजवळ आपत्कालीन लँडिंग करण्यात आले आहे, अशी माहिती नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) ने दिली आहे. या घटनेत प्रशिक्षक आणि प्रशिक्षणार्थी दोघेही सुरक्षित आहेत. पुढील तपास सुरू आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
भारताकडून म्यानमारला आणखी मदत; भूकंपग्रस्तांसाठी C-17 विमानाने पोहोचवले 31 टन अतिरिक्त साहित्य
Bird Flu in Cats: मांजरीस एव्हियन इन्फ्लूएंझा (H5N1) संसर्ग, भारतातील पहिलीच घटना, मानवी संसर्गाच्या शक्यतेने चिंता
Oscar 2025 Winners: यंदाच्या ऑस्कर सोहळ्यात ‘Anora’ चित्रपटाने जिंकले सर्वाधिक 5 पुरस्कार; ‘The Brutalist दुसऱ्या क्रमांकावर, जाणून घ्या संपूर्ण विजेत्यांची यादी
Maharashtra: वाशिममध्ये बर्ड फ्लूचा कहर, 6000 कोंबड्यांचा संशयास्पद मृत्यू, नागरिकांना सतर्कतेचा इशारा
Advertisement
Advertisement
Advertisement