Maharashtra Political Crisis: शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे पुढील रणनीतीवर चर्चा करण्यासाठी घेणार बैठक - सुत्र

शिवसेनेत अभूतपूर्व बंड पुकारल्यानंतर आता एकनाथ शिंदे यांनी सत्ता स्थापन करण्यासाठीच्या हालचाली सुरू केल्या आहेत. सुत्राच्या माहितीनुसार शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी आज दुपारी गुवाहाटी येथील रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये पुढील रणनीतीवर चर्चा करण्यासाठी बैठक बोलावल्याचे म्हटले जात आहे.

Eknath Shinde (Photo Credit - Twitter)

शिवसेनेत अभूतपूर्व बंड पुकारल्यानंतर आता एकनाथ शिंदे यांनी सत्ता स्थापन करण्यासाठीच्या हालचाली सुरू केल्या आहेत. सुत्राच्या माहितीनुसार शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी आज दुपारी गुवाहाटी येथील रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये पुढील रणनीतीवर चर्चा करण्यासाठी बैठक बोलावल्याचे म्हटले जात आहे.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now