'ग्लोबल स्टुडंट प्राईझ अकॅडमी'वर 'ग्लोबल टीचर' Ranjitsinh Disale यांची नेमणूक; आमदार रोहित पवार यांनी केले अभिनंदन

'चेग डॉट ओआरजी' आणि 'वारके फाऊंडेशन'ने सुरू केलेल्या प्रतिष्ठित 'ग्लोबल स्टुडंट प्राईझ अकॅडमी'वर Ranjit Disale यांची नेमणूक झाली आहे. ही मराठी माणसाची अभिमानाची बाब असल्याचं रोहित पवारांनी म्हटलं आहे.

रणजितसिंह डिसले गुरुजी (PC - ANI)

आमदार रोहित पवार ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement