Pune Water Cut: पुणे शहरात गुरुवारी अनेक ठिकाणी पाणीपुरवठा बंद; जाणून घ्या कोणत्या भागातील नागरिकांची होणार गैरसोय (See Area List)

पाणी जपून वापरण्याचे व पाणी साठा करून ठेवण्याचे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

Water | Representational Image | (Photo Credits: stux/Pixabay)

पुणे शहरात काही भागात 'फ्लो मीटर' बसवण्यात येणार असल्याने गुरुवारी शहरात पाणी पुरवठा बंद राहणार आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी देखील उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. यामुळे पाणी जपून वापरण्याचे व पाणी साठा करून ठेवण्याचे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे. पाणीपुरवठा बंद असणारे भाग जाणून घेण्यासाठी 'या' लिंकला भेट द्या.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement