पुणे शहरात नवले पूलावरील वाढते अपघात रोखण्यासाठी प्रशासनाकडून 'या' असतील उपाययोजना

आता पुण्यात स्वामीनारायण मंदिर ते दरी पुलापर्यंतच्या मार्गावरील तीव्र उतार कमी केला जाणार असून या परिसरात आणखी 3 स्पीडगन बसवल्या जाणार आहेत.

नवले पूल । News AIR Pune

पुणे शहरात नवले पूलावरील वाढते अपघात रोखण्यासाठी प्रशासनाकडून आता उपाययोजना आखण्यात येत आहे. मागील काही दिवसांत वाढते भीषण अपघातांचे सत्र पाहता आता यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. आता स्वामीनारायण मंदिर ते दरी पुलापर्यंतच्या मार्गावरील तीव्र उतार कमी केला जाणार असून या परिसरात आणखी 3 स्पीडगन बसवल्या जाणार आहेत.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement