Pune, Minor Sexual Assault: गेल्या काही दिवसांमध्ये मुलींवरील अत्याचाराच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी कोलकाता येथे एका डॉक्टर महिलेवर बलात्कार झाल्याची बातमी आली होती, त्यानंतर बदलापूर येथील आदर्श शाळेत दोन लहान मुलींवर अत्याचार झाले. आता पुण्यातून अजून एक अशीच घटना समोर आली आहे. पुण्यातील भवानी पेठेतील एका नामांकित शाळेत, स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाला गेलेल्या 11 वर्षीय मुलीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी मुलगा त्याच शाळेत इयत्ता दहावीच्या वर्गात शिकत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. (हेही वाचा: Badlapur Adarsh School Sexual Assault Case: संतप्त पालकांकडून आदर्श विद्यालय बदलापूर मध्ये तोडफोड; शालेय मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरण)
A shocking incident has come to light where an 11-year-old girl, attending an Independence Day programme at a renowned school in Bhawani Peth, was subjected to an attempted sexual assault. The accused allegedly forced the young girl into the school restroom and tried to commit… pic.twitter.com/iRWccjG5D0
— Pune Mirror (@ThePuneMirror) August 20, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, viral trends and information from social media world, including Twitter, Instagram and Youtube. The above post is embeded directly from the user's social media account and LatestLY Staff may not have modified or edited the content body. The views and facts appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY, also LatestLY does not assume any responsibility or liability for the same.)