Pune Shocker: धक्कादायक! पुणे येथील खडकवासला धरणात 9 मुली बुडाल्या, 7 जणींना वाचविण्यात यश, दोघी बेपत्ता

अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून दोन मुलींचा शोध हा सुरु आहे.

Khadakwasala Dam

पुण्याच्या (Pune) खडकवासला धरणामध्ये (Khadakwasala Dam) 9 मुली पोहण्यासाठी गेल्या होत्या, पंरतू पाण्याचा अंदाज न आल्याने त्या बुडु लागल्या. स्थानिकांच्या प्रसंगावधानामुळे सात मुलींना वाचवण्यात यश आले. खडकवासला परिसरातील गोऱ्हे खुर्द येथे ही घटना घडली. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून दोन मुलींचा शोध हा सुरु आहे.

पाहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement